India Electricity Demand : उष्णतेच्या लाटामुळे विजेची मागणी वाढली; वीज उत्पादन १६७.६१ अब्ज किलोवॅट तासांवर पोहचले

Power Generation India : देशाच्या ऊर्जा उत्पादनात अक्षय ऊर्जेचा वाटा आता १६.५ टक्क्यांपर्यंत पोहोचला असून जुलै २०२५ नंतरचा हा सर्वाधिक वाटा आहे. एप्रिलमध्ये देशात २७.५८ अब्ज युनिट अक्षय वीज निर्मिती झाली आहे. त्यामध्ये मागील वर्षीच्या तुलनेत २२.३ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
India Electricity Demand
India Electricity Demand Agrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com