Crop Loan Agrowon
ॲग्रो विशेष
Haryana agriculture loans : कृषी कर्ज वाटपासाठी हरियाणा सरकार वापरणार तंत्रज्ञान; बँकाचे खेटे मारण्याची गरज नाही
Digital farm credit: हा प्रकल्प दोन टप्प्यात राबविला जाईल. पहिला टप्पा हरियाणामध्ये शेतीसाठी सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या किसान क्रेडिट कार्ड कर्जावर लक्ष केंद्रित करण्यात येईल.

