Budget 2026 : हरियाणाचे मुख्यमंत्री सैनी यांनी घेतली अर्थसंकल्पपूर्व बैठक; शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देण्याचा पुनरुच्चार
Budget For Agriculture : यंदा प्राप्त झालेल्या सूचना अधिक व्यावहारिक, दर्जेदार आणि भविष्योन्मुख असल्याचे सैनी यांनी नमूद केले. सर्व सूचनांचा गांभीर्याने विचार केला जाईल, असे आश्वासन देत त्यांनी कृषी विकासासाठी अर्थसंकल्पीय तरतुदींमध्ये कोणतीही तडजोड होणार नाही, असे स्पष्ट केले.