Paddy Crop Damage: पावसाचा भात पिकाला फटका

Paddy Farmers: काढणीच्या टप्प्यावर आलेल्या जोरदार पावसामुळे भात पिकांचे मोठे नुकसान झाले असून उत्पादनात १० ते २० टक्क्यांची घट संभवते. जिल्ह्यातील विविध तालुक्यांत नुकसानीचे पंचनामे सुरू असून नुकसानीचा निश्चित आकडा अद्याप समोर यायचा आहे.
Paddy Crop Damage
Paddy Crop DamageAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com