Tree Plantation: ‘हरित नाशिक’ उपक्रम लोकचळवळ व्हावी : मंत्री गिरीश महाजन
Environmental Conservation: वाढते तापमान, एल निनोचे संकट आणि पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण आवश्यक आहे. त्यासाठी ‘हरित नाशिक’उपक्रम ही लोकचळवळ व्हावी.
Girish Mahajan Urges Citizens to Make Harit Nashik a People's MovementAgrowon