Satara Agriculture Loss: सातारा जिल्ह्यात गारपीट,वादळी वाऱ्यामुळे शेतीचे नुकसान
Storm Crops Damage: सातारा जिल्ह्यात बुधवारी (ता.१) दुपारी अचानक झालेल्या जोरदार पूर्वमोसमी पावसाने आणि भीषण गारपिटीने संपूर्ण जिल्ह्याला झोडपून काढले.
Hailstorm and Strong Winds Damage Crops in SataraAgrowon