Grape Crop Management: गारपिटीनंतर नियोजनबद्ध उपाययोजना महत्त्वाची
Hailstorm Grape Damage: महाराष्ट्रात बहुतांश द्राक्ष विभागांमध्ये सध्या उष्णतेची लाट आहे. तापमान ४० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त आहे. यामुळे अरबी समुद्रावरून आणि बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या वाऱ्यांबरोबर भरपूर प्रमाणामध्ये बाष्प वाहून आणले जात आहे.
Post-Hailstorm Planning Crucial for Grape FarmersAgrowon