Crop Damage Compensation | गुजरातमधील अतिवृष्टीग्रस्त १७ लाख शेतकऱ्यांना ५,३३० कोटी मदत वितरित
Gujarat Government Crop Damage Compensation: गुजरात सरकारने अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी केवळ ५,३३० कोटी रुपये मदत वितरित केली आहे. ही मदत १७.९२ लाख शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली आहे.