Ativrushti Madat : गुजरात सरकारने ३२ लाख अतिवृष्टीबाधितांना वितरीत केले ९ हजार ४६६ कोटी रुपये; कृषिमंत्री वाघानी यांचा दावा
Crop Damage : यावेळी वाघानी म्हणाले, "मंत्रिमंडळाने अतिवृष्टीबाधित पॅकेजच्या प्रगतीचा आढावा घेतला. राज्य सरकारने आजपर्यंत एकूण ३२.४९ लाख शेतकऱ्यांना ९ हजार ४६६ कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केली आहे,"