Agriculture GST : जीएसटी परिषदेत १२ व २८ टक्के स्लॅब रद्द; शेती अवजारे, ट्रॅक्टर, ठिबकवर ५ टक्के जीएसटी
GST Council 2025: शेती अवजारे, औषधी आणि सिंचन आदी वस्तूंवरील जीएसटी ५ टक्क्यांच्या स्लॅबमध्ये आणण्यात आला आहे. त्यामुळे शेतकरी, ग्राहक आणि व्यापाऱ्यांना दिलासा मिळणार असून २२ सप्टेंबरपासून नवीन कर प्रणाली लागू होणार आहे.