Agriculture Input GST : शेती अवजारांवरील जीएसटी रद्द होणार?
PM Narendra Modi : नवीन कर प्रणालीतील सुधारणेत शेती उत्पादनं, आरोग्याशी संबंधित वस्तू, हस्तकला आणि आरोग्य विमा यांच्यावर जीएसटी दरात कपात करण्याचा प्रस्ताव आहे. सध्या ० टक्के, ५ टक्के, १२ टक्के, १८ टक्के आणि २८ टक्के अशाप्रकारे जीएसटी आकरला जात आहे.