GST Council : जीएसटीत बदल करण्याचा निर्णय; कोणत्या वस्तू स्वस्त होणार?
GST Update : देशात लागू असलेल्या १२ टक्के आणि २८ टक्क्यांचा स्लॅब रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे ज्या गोष्टींवर आधी २८ टक्के जीएसटी लागायचा त्यावर आता १८ टक्के जीएसटी लागणार आहे.