Group Farming: शेतकऱ्यांनी गटशेतीने शेती केली यशस्वी फायद्याची
Agriculture Success Story: महाराष्ट्र - कर्नाटकाच्या सीमेवरील आणि तिन्ही बाजूंनी कर्नाटक राज्याची सीमा असलेले कसगी गावातील मुख्य व्यवसाय शेतीच आहे. गावात एकूण ४२.५० हेक्टर जमीन असून त्यापैकी सुमारे ८० टक्के शेती ही पूर्णपणे पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे.
Successful group farming model in MaharashtraAgrowon