Group Farming: गटशेती हाच शेतकऱ्यांसाठी
शाश्वत मार्ग: डॉ. कापसे
Sustainable Agriculture: शेतीचे वाढते विभाजन, घटती धारणक्षमता आणि वाढता उत्पादन खर्च पाहता गटशेती हाच शेतकऱ्यांसाठी शाश्वत मार्ग आहे, असे प्रतिपादन फळबाग तज्ज्ञ व गटशेतीचे प्रणेते डॉ. भगवानराव कापसे यांनी केले.