Group Farming: गटशेती ही काळाची गरज; शेतकऱ्यांनी एकत्र यावे
Collective Farming: आजच्या आव्हानात्मक काळात एकटा शेतकरी शेती करताना बियाणे, खते, मजुरी आणि बाजारपेठेतील अनिश्चित दर यांसारख्या अनेक अडचणींचा सामना करतो. यावर गटशेती हा एक अत्यंत प्रभावी आणि शाश्वत उपाय आहे.