Group Farming: समूह शेतीचा स्वीकार करण्याचा प्रयत्न करावा : डॉ. प्रसाद देवधर
Agricultural Innovation: भविष्यात शेतीला ज्ञान, श्रम आणि यंत्रांची जोड देणे आवश्यक असून, शेतकऱ्यांनी समूह शेतीचा स्वीकार करण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन भगीरथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. प्रसाद देवधर यांनी केले.
Farmers Should Embrace Group Farming, Says Dr. Prasad DevdharAgrowon