Greenhouse Temperature Control: हरितगृहातील तापमान नियंत्रणासाठी विविध यंत्रणांचा वापर
Greenhouse Technology: हरितगृहातील वातावरण नियंत्रण म्हणजे केवळ तापमान कमी करणे नव्हे; तर तापमान, आर्द्रता, प्रकाश, वायुविजन, कार्बन डायऑक्साइड, पाणी आणि मुळांचे वातावरण यांचा पिकाच्या गरजेनुसार समतोल राखणे होय.
Greenhouse Climate Control Goes Beyond Temperature ManagementAgrowon