Green Revolution: हरितक्रांतीमुळे देश निर्यातीत अग्रेसर : प्रा. सुनील भागवत
ICER Director Prof. Sunil Bhagwat: हरितक्रांतीचे जनक डॉ. एम. एस. स्वामिनाथन, केंद्र सरकारची सकारात्मक धोरणे आणि शेतकऱ्यांच्या कष्टांमुळे हे यश शक्य झाले,’’ असे गौरवोद्गार भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेचे (आयसर) संचालक प्रा. सुनील भागवत यांनी काढले.