Grasslands Ecosystem: माळराने ही समृद्ध नैसर्गिक परिसंस्था
Biodivesity Conservation: संयुक्त राष्ट्र संघाने २०२६ हे वर्ष ‘आंतरराष्ट्रीय माळरान व पशुपालन वर्ष’ म्हणून घोषित केले आहे. या ऐतिहासिक घोषणेमागील मुख्य उद्देश जगभरातील माळरानांचे पर्यावरणीय, आर्थिक व सामाजिक महत्त्व अधोरेखित करणे हा आहे.
Importance of grasslands ecosystem in IndiaAgrowon