Grape Farming in Drought: कमी पाण्यात द्राक्ष बागेचे व्यवस्थापन करण्यासाठी सोप्या टिप्स
Grape Vineyard Management: द्राक्ष हे अत्यंत संवेदनशील पीक. सध्याची परिस्थितीत वेलीला पाण्याचा ताण बसतो, पाने सुकतात, घडनिर्मिती कमी होते, मण्यांचा आकार लहान राहतो आणि गुणवत्तेवर विपरीत परिणाम होतो.