Grape Crop Management: उघडीप काळात पानांचे संरक्षण आणि जमिनीचे आरोग्य व्यवस्थापन
Grape Farming: मागील आठवड्यात मोठ्या पावसाची शक्यता फारशी नव्हती. मात्र तरीही जवळपास सर्वच द्राक्ष विभागांत पाऊस झाला. काही ठिकाणी मोठ्या सरी पडल्या, तर अनेक ठिकाणी दिवसभर ढगाळ वातावरण राहून रिमझिम पाऊस झाला.
Rain Break in Maharashtra Vineyards; Focus on Leaf and Soil HealthAgrowon