Grape Crop Advisory: हवामान अंदाजानुसार पाऊस स्थिती गेल्या काही दिवसांत सर्वच द्राक्ष विभागांमध्ये फळांच्या छाटण्या वेगाने सुरू होत्या. जवळ जवळ ९० टक्क्यांपेक्षा जास्त बागांमधील छाटण्या आता आटोपल्या असतील.
Rain Possibility May Bring Relief to Grape Growers Facing Water ShortagesAgrowon