Draksh Fal Chhatani: छाटणी करताना वेलींचे निरीक्षण, स्वच्छ छाटणी, बागेची स्वच्छता आणि वनस्पतींवरील इजा संरक्षण, संतुलित सिंचन, कॅनोपी व्यवस्थापन आणि नियमित रोग निरीक्षण यांचा समावेश असणे आवश्यक असल्याचे राष्ट्रीय द्राक्ष संशोधन संस्थेतील तज्ज्ञांनी सांगितले आहे.
Grape vineyard sanitation and pruning practicesAgrowon