Raisins Production: आरोग्यदायी द्राक्षापासून बेदाणा निर्मिती
Grape Processing: द्राक्ष हे आंबट-गोड आरोग्यदायी औषधी फळ आहे. द्राक्षे नाशवंत असल्यामुळे त्यांची साठवण मर्यादित असते व हंगामात दर घसरतात. त्यामुळे द्राक्षांवर प्रक्रिया करून मूल्यवर्धित पदार्थ तयार करणे फायदेशीर ठरते.
Value Addition in Grapes: Boost Your Farm IncomeAgrowon