Grape Growers Advisory: भुरी, जिवाणूजन्य करपा प्रादुर्भावावर लक्ष ठेवा
Fungal Disease Control: मागच्या आठवड्यापासून कालपर्यंत बहुतांश सर्व द्राक्ष विभागांमध्ये कमी जास्त प्रमाणात पाऊस झाला. नाशिक भागात मुसळधार पाऊस झाला. पुणे व सांगली भागांत बऱ्याच ठिकाणी मोठ्या सरी मिळाल्या. सोलापूर, लातूर, बार्शी भागांत हलका पाऊसच मिळाला.
Grape Growers Advised to Watch for Powdery MildewAgrowon