Crop Health: अपेक्षित पश्चिमी प्रक्षोभच्या (वेस्टर्न डिस्टर्बन्स) प्रभावाने जम्मू- काश्मीर व हिमाचल प्रदेशाच्या काही भागात हिमवर्षाव झाला. हिमालयाच्या खालील भागात पाऊस पडला. उत्तर प्रदेश, उत्तरांचल आणि बिहारमधील बहुतांशी भागात दुपारपर्यंत अतिघन धुके देखील होते.