Grape Farmers Issue: ...तर दक्षिण आफ्रिकेत स्थलांतर करू
Farmer Protest: द्राक्ष बागायतदारांच्या अत्यावश्यक मागण्यांकडे राज्य सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ‘‘स्थिती अशीच राहिली तर दक्षिण आफ्रिकेत स्थलांतर करू,’’ असा कठोर इशारा देत त्यांनी आंदोलनाच्या संकेत दिले आहेत.