Grape Pruning: छाटणीपूर्व - तद्नंतरच्या काळात घ्यावयाची काळजी
Pruning Care: छाटणीपूर्व दिवसात जमिनीमध्ये वाफसा असणे फायद्याचे आहे. वाफशाबरोबर जमिनीत सेंद्रिय पदार्थ मुबलक असल्यास पांढऱ्या मुळ्या भरपूर वाढतील. नियमाप्रमाणे पहिल्यांदा मुळ्या वाढतात व त्यानंतर नवीन फुटींची वाढ होते.
Grape Pruning Care: Key Steps Before And After PruningAgrowon