Grape Disease Management: द्राक्ष बागेच्या फळछाटणीनंतर रोगांचे नियंत्रण कसे करावे?
Grape Pruning: द्राक्ष बागेच्या फळछाटणीनंतर बागेत बऱ्याचदा विविध बुरशीजन्य, जिवाणूजन्य रोग उद्भवतात. यामुळे पिकाची वाढ खुंटते, उत्पादनावर परिणाम होतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी द्राक्ष छाटणीनंतर निरीक्षण, प्रतिबंधात्मक उपाय आणि लक्षणे दिसल्यास लगेच नियोजन केले तर रोगांचे व्यवस्थापन करणे शक्य होते.