Agriculture Subsidy: अनुदानवाटप आपले अन् अमेरिकेचे
American Agriculture Policy: नैसर्गिक आपत्तीत नुकसान होऊन तसेच बाजारात दर पडून शेतकऱ्यांचे उत्पन्न घटले तर नुकसानीची रक्कम अमेरिकन सरकार शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करते. इतर अनेक योजनांच्या माध्यमातून तेथील सरकार शेतकऱ्यांना मदत करीत असते.