Sheti Abhiyantriki Batmi: शासनाच्या राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजना, कृषी यांत्रिकीकरण उपअभियान योजना तसेच राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या कृषी यांत्रिकीकरण योजनेला नांदेड जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे.
Government schemes for tractor and farm tools subsidyAgrowon