Farmers Diwali Tradition: कोल्हापूरात पशुधनाच्या पारंपरिक उत्साहात भव्य मिरवणुका
Kolhapur Festival: ‘दीन दीन दिवाळी, गायी-म्हशी ओवाळी...’ या पारंपरिक गीताच्या सुरात आणि हालगी-घुमक्याच्या कडकडाटात दिवाळी पाडव्यानिमित्त पशुधनाच्या भव्य मिरवणुका निघाल्या.
Farmers Celebrate Diwali Padwa with Decorated LivestockAgrowon