Anti Corruption Trap: लाच घेताना मोरोचीच्यामहिला ग्रामसेविकेला पकडले

Gram Sevika Bribe: माळशिरस तालुक्यातील मोरोची येथील ग्रामसेविका पूजा बाबासाहेब लोंढे (वय ३८, रा. दहिगाव) यांना रस्त्याच्या कामाचे बिल काढण्यासाठी ४६ हजार ५०० रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.
Gram sevika bribery case Malshiras Solapur
Gram sevika bribery case Malshiras SolapurAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com