Waste Management Rules: आपल्या गावातील कचरा ही सर्वांची जबाबदारी आहे. कचरा संकलित करून त्याचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी ग्रामपंचायतींनी पुढाकार घेऊन घनकचरा व्यवस्थापन नियम २०२६ ची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी.
Gram Panchayats Urged to Take Lead in Solid Waste ManagementAgrowon