Maratha Reservation: मराठा आरक्षणाचा जीआर बेकायदशीर: छगन भुजबळ
Chhagan Bhujbal on Reservation: मराठा समाजाला कुणबी जातीचे प्रमाणपत्र देऊन ओबीसी समाजात समाविष्ट करण्याच्या सरकारच्या निर्णयाला अजित पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी आक्षेप घेऊन विरोध केला आहे.