Agriculture Subsidy : कृषी यांत्रिकीकरण अनुदानाला मान्यता; २०० कोटी रुपयांच्या वाटपाचा मार्ग मोकळा
Farm Mechanization : राज्य सरकारने कृषी यांत्रिकीकरणाच्या योजनेसाठी २३ मे रोजी ४०० कोटींच्या निधीस प्रशासकीय मान्यता दिली आहे. त्यानुसार २०० कोटी रुपयांच्या निधी वितरणास राज्य सरकार बुधवारी (ता.१) मान्यता दिली आहे.