Sustainable Village Development: राज्यपालांनी घातली शाश्वत ग्रामविकासाची साद
Governor Acharya Devvrat: दिंडोरी तालुक्यातील पिंपरखेडची ''चावडी'' एका ऐतिहासिक प्रसंगाची साक्षीदार झाली. निमित्त होतं, राज्यपाल आचार्य देवव्रत यांचा दौरा आणि आदिवासी आश्रमशाळेत केलेला मुक्काम.