Construction Workers Welfare: बांधकाम कामगारांच्या मुलींच्या भविष्यासाठी सरकारकडून मिळणार १ लाखांची एफडी योजना; जाणून घ्या सविस्तर माहिती
Maharashtra Government: मुलीच्या नावे १ लाख रुपये १८ वर्षांसाठी मुदत ठेव म्हणून जमा होतात. तसेच, ही रक्कम १८ वर्षे पूर्ण झाल्यावर व्याजासह मिळते. यामुळे कुटुंब छोटे ठेवण्यास आणि मुलीच्या शिक्षण-आरोग्यास प्रोत्साहन मिळणार आहे.