Poultry Subsidy Scheme: सरकार १०० देशी कोंबड्या खरेदीसाठी देणार ७५ टक्के अनुदान; २०० किलो खाद्यही देणार
Rural Farming Support: महाराष्ट्र शासनाने ग्रामीण भागातील शेतकरी आणि पशुपालकांसाठी कुक्कुटपालन योजनेत ७५% अनुदान जाहीर केले आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना रोजगाराच्या नवीन संधी मिळतील आणि राज्यातील बेरोजगारी कमी होण्यास मदत होईल.