Indira Gandhi Old Age Pension Scheme: वृद्धावस्थेत सरकारचा आधार! ज्येष्ठ नागरिकांना मिळणार दरमहा १५०० रुपये निवृत्तीवेतन; जाणून घ्या योजनेची पात्रता व अर्ज प्रक्रिया
Monthly Pension Scheme: या योजनेअंतर्गत दारिद्र्यरेषेखालील (BPL) कुटुंबातील ६५ वर्षे व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना केंद्र व राज्य सरकारच्या संयुक्त निधीतून दरमहा एकूण १,५०० रुपये निवृत्तीवेतन दिले जाते.