Well Repair GR : विहिरींच्या दुरुस्तीसाठी निधी मंजूर; १५ हजार रुपये अग्रीम जमा होणार
Ativrushti Madat GR : यामध्ये कोकण, नाशिक, पुणे, छत्रपती संभाजीनगर, अमरावती आणि नागपूर विभागाचा समावेश आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांतील अतिवृष्टीग्रस्त सिंचन विहिरींच्या एकूण ११,८१३ इतके नुकसान झाल्याची आकडेवारी मदत व पुनर्वसन विभागाने शासनाला सादर केली होती.