Nano Fertilizer : खत टंचाईमुळे नॅनो खतांवर केंद्र सरकारचा भर; शेतकऱ्यांचा मात्र सावध पवित्रा
Urea Shortage : केंद्रीय कृषी सचिव देवेश चतुर्वेदी यांनी नुकतीच शेतकरी आणि कृषी शास्त्रज्ञासोबत एक बैठक आयोजित केली. या बैठकीत दाणेदार खतांच्या टंचाईवर तत्काळ पर्याय म्हणून नॅनो खतांचा वापर करता येईल का, यावर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.