Tree Plantation: पडीक जमिनींवर वृक्ष लागवडीतून वनीकरण वाढवा
Boost Forest Cover in Marathwada: मराठवाड्यात मात्र ३ टक्क्यांपेक्षा कमी वनक्षेत्र आहे. मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थिती आणि कमी पर्जन्यमान पाहता या भागात वनीकरणाची नितांत गरज आहे.
Government Plans Afforestation on Fallow Lands in MarathwadaAgrowon