Crop Damage Panchnama: दोन हेक्टरच्या मर्यादेत पंचनामे करण्याचे सरकारचे आदेश; शेतकऱ्यांच्या मदतनिधीला कात्री लागण्याची शक्यता
Crop Survey Limit Issue: आता दोन हेक्टरच्या मर्यादेत सुधारित पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे मदतीसाठी ग्राह्य धरले जाणारे बाधित क्षेत्र घटण्यासोबतच प्रस्तावित मदतनिधीतही कपात होण्याची शक्यता आहे.
Government orders for crop damage assessments within two hectaresAgrowon