Krushi Samruddhi Scheme: ‘कृषी समृद्धी’साठी निधी देण्यात शासनाकडून उशीर
Agri Fund Delay: कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक वाढविण्यासाठी आणलेल्या कृषी समृद्धी योजनेसाठी घोषित केलेला निधी देण्यात उशीर झाला, अशी कबुली देत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्य शासन या योजनेच्या अंमलबजावणीबाबत शासन ठाम असल्याचे सांगितले.