GM Crops: दक्षिण आशियायी देशांत जीएम पिके सरकारी कात्रीत
Agri Policy: दक्षिण आशियायी देशांमध्ये २०२५ मध्ये जनुकीय सुधारित (जीएम) पिकाच्या लागवड व आयातीबाबत धोरणात्मक निर्णय घेणारा पाकिस्तान एकमेव देश ठरला आहे. तर भारत आणि बांगलादेशमध्ये जीएम पिकांचा मुद्दा धोरणांच्या कात्रीत अडकला आहे.