Ativrushti Madat: शेती जमिनीच्या नुकसानीपोटी १५ हजार शेतकऱ्यांना मदत वाटपास मंजुरी; २४ कोटी ६३ लाखांची मदत मिळणार
Farmer Support: वर्धा, चंद्रपूर, भंडारा, धाराशिव, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना २४ कोटी ६३ लाख रुपये वाटप करण्यास आज (ता. ४) मंजुरी दिली.