Crop Compensation : ऑक्टोबरमध्ये झालेल्या अवकाळीसाठी गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्याला ८८ कोटी रुपयांच्या निधी वाटपास मंजुरी; शासन निर्णय जारी
Nuksan Madat GR : ऑक्टोबर महिन्यात राज्याच्या विविध भागात अवकाळीचा फटका शेती पिकांना बसला आहे. त्यामध्ये शेती पिकांचं अतोनत नुकसान झाले आहे. त्यासाठी महसूल व वन विभागाने जारी केलेल्या शासन निर्णयानुसार ८८ कोटी ३४ लाख रुपयांचा निधी वितरणास मान्यता देण्यात आली आहे.