Bardana Procurement: पणन मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बारदाना खरेदीसाठी समिती
Maharashtra Agriculture: हमीभावात पिकांची खरेदी करताना दरवर्षी बारदाना टंचाईचा प्रश्न निर्माण होतो. यंदा नाफेडकडून अनियमित पुरवठ्यामुळे अडथळे निर्माण झाल्याने, सरकारने ही जबाबदारी आता थेट पणन विभागाकडे सोपवली आहे.