Google in Agricultural : गुगल शेती आणि हवामान बदलावर तेलंगणा सरकारला करणार मदत; दावोसच्या बैठकीत गुगलचे मुख्यमंत्री रेड्डी यांना आश्वासन
Google APAC: दावोस येथील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये विविध राज्य सरकारांनी गुंतवणूकीचे करार केल्याची माहिती समोर येत आहे. याच फोरमच्या व्यासपीठावर तेलंगणा सरकारला शेती, वाहतूक नियंत्रण, सायबर सुरक्षा, स्टार्टअप्स आणि हवामान बदल या क्षेत्रात पूर्ण मदत करण्यासाठी गुगलने उत्सुकता दाखवली आहे.